Sunday , 3 November 2024
Home FinGnyan Midcap Funds : गेल्या 10 वर्षांत ‘या’ मिडकॅप फंड्सनी दिला सर्वाधिक रिटर्न्स.
FinGnyan

Midcap Funds : गेल्या 10 वर्षांत ‘या’ मिडकॅप फंड्सनी दिला सर्वाधिक रिटर्न्स.

Midcap Funds :

Midcap Funds : मागील काही वर्षांत अनेक मिडकॅप फंड्सनी इतर म्युच्युअल फंडांच्या तुलनेत जास्त रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे अनेक मिड कॅप फंड गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.

गेल्या 10 वर्षांतील या 10 मिडकॅप फंड्सनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे व गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Midcap Funds : https://finntalk.in/

Midcap Funds : 10 वर्षातील टॉप 10 मिडकॅप फंड कोणते?

19 जानेवारी 2023 पर्यंतच्या AMFI वेबसाइटच्या डेटानुसार, गेल्या 10 वर्षांमध्ये ‘या’ मिडकॅप फंडांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

हेही वाचा : Accounting Career : अकौंटिंग मध्ये नेमकं काय करियर घडू शकते…?

एडलवाईस मिड कॅप फंड (Edelweiss Mid Cap Fund) –

एडलवाईस मिड कॅप फंडाच्या थेट योजनेने (Direct Scheme) 10 वर्षांत 20.39% टक्क्यांपर्यंत वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर एडलवाईस मिड कॅप फंडाच्या नियमित योजनेने (regular scheme) 18.96% टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिला आहे.

कोटक इमर्जिंग इक्विटी फंड (Kotak Emerging Equity Fund) –

कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांत 19.92% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 18.50% रिटर्न्स दिला आहे.

इन्वेस्को इंडिया मिड कॅप फंड (Invesco India Mid Cap Fund) –

Invesco India Mid Cap Fund च्या थेट योजनेने 10 वर्षात 19.37% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 17.56% रिटर्न्स दिला आहे.

HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड (HDFC Mid-Cap Opportunities Fund) –

HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांमध्ये 19.37% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 18.43% रिटर्न्स दिला आहे.

SBI मॅग्नम मिडकॅप फंड (SBI Magnum Midcap Fund) –

SBI मॅग्नम मिडकॅप फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांत 19.02% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 17.93% रिटर्न्स दिला आहे.

UTI मिड कॅप फंड (UTI Midcap Fund) –

UTI मिड कॅप फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांमध्ये 18.95% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 17.94% रिटर्न्स दिला आहे.

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड (Tata Midcap Growth Fund) –

टाटा मिडकॅप ग्रोथ फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांमध्ये 18.57% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 17.41% रिटर्न्स दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल मिडकॅप फंड (ICICI Prudential Midcap Fund) –

ICICI प्रुडेन्शियल मिडकॅप फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांमध्ये 18.29% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 17.21% रिटर्न्स दिला आहे.

HSBC मिडकॅप फंड (HSBC Midcap Fund) –

HSBC मिडकॅप फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांमध्ये 18.22% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 17.10% रिटर्न्स दिला आहे.

अॅक्सिस मिडकॅप फंड (Axis Midcap Fund) –

अॅक्सिस मिडकॅप फंडाच्या थेट योजनेने 10 वर्षांत 18.28% वार्षिक रिटर्न्स दिला आहे तर योजनेच्या नियमित योजनेने 16.83% रिटर्न्स दिला आहे.

(NOTE : वरील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजाराच्या जोखमींच्या अधीन आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या)

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...