Thursday , 13 June 2024
Home FinGnyan Top Indian Financial Newspapers : फिनान्शिअल न्यूजपेपर्स – भारतातील अर्थ/वित्त ह्या विषयावरील वृत्तपत्रे.
FinGnyan

Top Indian Financial Newspapers : फिनान्शिअल न्यूजपेपर्स – भारतातील अर्थ/वित्त ह्या विषयावरील वृत्तपत्रे.

Top Indian Financial Newspapers
Top Indian Financial Newspapers : Finntalk

Top Indian Financial Newspapers : भारतात बरीच अर्थविषयक वृत्तपत्रे आहेत जी व्यवसाय आणि वित्तविषयक बातम्या कव्हर करतात.

दैनिके, साप्ताहिके, मासिके, नियतकालिके ह्या प्रकारात अनेक अर्थविषयक प्रकाशन भारतात सातत्याने होत असतात.

अनेक स्थानिक पेपर्समध्ये सुद्धा एखादे अर्थविषयक पान दैनंदिन किंवा साप्ताहिक पातळीवर प्रकाशित होते.

Top Indian Financial Newspapers : काही लोकप्रिय अर्थविषयक वृत्तपत्रे :

द इकॉनॉमिक टाईम्स (The Economic Times) :

हे भारतातील सर्वात जास्त वाचले जाणारे आर्थिक वृत्तपत्रांपैकी एक आहे. टाइम्स ग्रुपचे लिडिंग असे प्रकाशन आहे.

हेही वाचा : अक्षय कुमार भगवान शंकरांच्या अवतारात; ‘OMG 2’चा टिझर Out; सिनेमा कधी प्रदर्शित होणार? पाहा टिझर.

ह्यामध्ये व्यवसाय, वित्त, राजकारण आणि अर्थव्यवस्था यासारख्या विषयांचे विस्तृत विवेचन असते.

बिझनेस स्टँडर्ड (Business Standard) :

भारतातील आणखी एक लोकप्रिय आर्थिक वृत्तपत्र. व्यवसाय आणि आर्थिक बातम्यांचे सर्वसमावेशक कव्हरेज तसेच विविध विषयांवर विश्लेषणात्मक मत व्यक्त करते.

Top Indian Financial Newspapers : मिंट (Mint)

असे एक व्यावसायिक वृत्तपत्र जे वॉल स्ट्रीट जर्नलच्या सहकार्याने प्रकाशित केले जाते.

ह्यामध्ये व्यवसाय, वित्त, अर्थव्यवस्था आणि बाजार यासारख्या विविध विषयांचा समावेश आहे.

थोडक्यात पण महत्वाच्या अर्थविषयक बातम्या ह्यात असतात. तरुणांमध्ये ह्या पेपरची क्रेझ आहे.

Top Indian Financial Newspapers : फायनान्शिअल एक्सप्रेस (Financial Express) :

इंडियन एक्सप्रेसचे अर्थविषयक दैनिक, जे व्यवसाय, वित्त, बाजार आणि उद्योगांवरील बातम्या आणि विस्तृत विश्लेषण प्रसिद्ध करते.

बिझनेस लाइन (Business Line) :

द हिंदू ग्रुपने प्रकाशित केलेले एक अर्थविषयक व्यावसायिक वृत्तपत्र आहे. यामध्ये बँकिंग, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांवरील बातम्या तसेच विविध विषयांवर स्पष्टीकरणात्मक लेखांक असतात.

ही वृत्तपत्रे भारतीय अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि आर्थिक बाजारपेठेबद्दल मौल्यवान माहिती देतात. विविध क्षेत्रातील मंडळी नियमित ह्यातल्या काही वर्तमानपत्रांचे वाचन करत असतात.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...